• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in सामाजिक
0
कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन उत्सवात साजरा

गजानन पाटील | अमळनेर – तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, गोवर्धन आदी ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
यात सकाळी पहिल्याच श्रावण सोमवार निमित्ताने फराळाचे वाटप केले. कार्यक्रम ची सुरवात मारवड पोलीस ठाण्याचे API राहुल फुला यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच जितेंद्र पाटील, राजपुत्र एकलव्य सेनेचे अध्यक्ष किशोर मालाचे आदींसह सदस्य उपस्थित होते. तर दुसरीकडे पाडळसरे याठिकाणी देखील वीर एकलव्यचे आदिवासी बांधवांकडून प्रतिमा पूजन करण्यात आले. गोवर्धन येथील काळभैरव मंदिरात जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
दरम्यान कळमसरेत महादेव पुरापासून गावात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी आदिवासी गीतांवर ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.

Next Post
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक सोनवणे यांनी निवड

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक सोनवणे यांनी निवड

ताज्या बातम्या

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group