• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 5, 2022
in जळगाव जिल्हा
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

जळगाव दि.०४ – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गुरुवार, दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी क्रांती दिनी “भारत से जुडो” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी मुख्य भाषण करतील त्यांच्यासह ज्येष्ठ गांधीजन व सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष व अशोक जैन व डीन प्रा. गीता धर्मपाल उपस्थित राहणार आहेत.

महात्मा गांधींनी इंग्रजांना “भारत छोडो… चले जाव”चा नारा ९ ऑगस्ट १९४२ रोजी दिला होता. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना “भारत से जुडो”ची आवश्यकता आहे. जैन हिल्सच्या गांधीतीर्थमधील कस्तुरबा सभागृहात दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Next Post
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण

ताज्या बातम्या

शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!
जळगाव जिल्हा

शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!

April 29, 2026
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड
जळगाव जिल्हा

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

April 28, 2026
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

April 28, 2026
भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!
गुन्हे

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाखांची सोन्याची पोत चोरणारी महिला जेरबंद!

April 28, 2026
जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?
जळगाव जिल्हा

जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

April 28, 2026
उष्णतेची लाट जीवघेणी ठरू शकते; घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी
आरोग्य

उष्णतेची लाट जीवघेणी ठरू शकते; घ्या आरोग्याची तातडीची खबरदारी

April 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group