• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नेहरू चौक मित्र मंडळतर्फे ‘जळगावचा राजा’चे रविवारी पाटपूजन

'गणपती बाप्पा मोरया' गणेशोत्सवाची चाहूल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 30, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
नेहरू चौक मित्र मंडळतर्फे ‘जळगावचा राजा’चे रविवारी पाटपूजन

जळगाव, दि. ३० – येथील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे रविवार ३१ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘जळगावच्या राजा’चे पाटपूजन व मंडप सोहळा महानगरपालिकेच्या इमारतीखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लक्षवेधी अशा ढोल पथकाचे सादरीकरण होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेहरू चौक मित्र मंडळ तर्फे ‘जळगावचा राजा’ श्री गणपती यांच्या पाटपूजन व मंडप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नीरज अग्रवाल हे सपत्नीक पाटपूजन करणार आहेत. यावेळी आकर्षक असे ढोल पथकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

यासह नेहरू चौक रांगोळी व फुलांनी सुशोभित करण्यात येणार आहे. यावेळी भाविक पारंपारिक वेशभूषामध्ये उपस्थिती देणार आहेत. नागरिकांनी व भाविकांनी संध्याकाळी ५ वाजता महानगरपालिकेच्या इमारतीखाली वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन अध्यक्ष अजय गांधी व मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Next Post
युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
जळगाव जिल्हा

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

April 30, 2026
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
कृषी

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी
गुन्हे

गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी

April 30, 2026
शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!
जळगाव जिल्हा

शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!

April 29, 2026
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड
जळगाव जिल्हा

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

April 28, 2026
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात संपन्न

April 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group