• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 31, 2022
in राजकीय
0
युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

यावल, दि.३१ – भाजपच्या नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विषयी संसदेत असभ्य वर्तवणूक व अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. दरम्यान शनिवारी यावल येथे भाजपा विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरातील अंकलेश्वर बुरहानपुर राज्य मार्गावर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा निषेध केला. दरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह, शेख सद्दाम, सरफराज शाह, इरफान खान, विक्की गाजरे, कपिल खान, मो. आदिल नसिमुद्दिन, जव्वाद खान, सकलैन शेख, अबरार शेख, अज़हर शेख, बाबू खान, तौसीफ खान, अकील शेख तसेज, कादिर खान, नगरसेवक समीर खान, नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक जकिर शेख, शहर उपाध्यक्ष अनिल जांजले, नईम खान, अश्फाक शाह, जावेद शेख आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Next Post
नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add