• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयावर अमळनेरात जल्लोष

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 21, 2022
in जळगाव जिल्हा
0
ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयावर अमळनेरात जल्लोष

गजानन पाटील | अमळनेर, दि. २१ – ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याने अमळनेर शहरात बुधवारी अमळनेर अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित केल्यानंतर आरक्षण वाचविण्यासाठी अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान राज्य सरकारने बांठिया आयोग स्थापन केला होता.

मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अखेर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे २७% राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याने अमळनेर अ.भा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

यावेळी समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भीमराव महाजन, तालुका अध्यक्ष अमोल माळी, शहराध्यक्ष प्रताप पाटील, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, नगरसेवक देविदास महाजन, प्रा.नितीन चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, नगरसेवक प्रविण पाठक, माजी नगरसेवक ॲड सुरेश सोनवणे, विक्रांत पाटील, गंगाराम महाजन, ॲड. सुदाम महाजन, राजेंद्र महाजन, गुलाब महाजन, साखरलाल महाजन, शिक्षक संघटनेचे तुषार पाटील, अनिल पाटील, नरेश महाजन, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुनिल शिंपी, जाकीर मेवाती, चेतन महाजन, दीपक महाजन, हरीष चौधरी उपस्थित होते.

Next Post
मेहतर समाजातर्फे रामदेवजी पदयात्रा

मेहतर समाजातर्फे रामदेवजी पदयात्रा

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add