• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेकडो बेरोजगारांना मिळणार रोजगांराची संधी VIDEO

चोपडा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 25, 2021
in जळगाव जिल्हा
0
शेकडो बेरोजगारांना मिळणार रोजगांराची संधी VIDEO

चोपडा, दि.24 – येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरीता माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रेरणेने दि.26 आॕगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,चोपडा पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट,भगिनी मंडळ व इनरव्हिल क्लब,चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय येथे दि.26 आॕगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपासुन ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मेळावा सुरु राहणार आहे.तरी सर्व युवकांनी दिलेल्या वेळेस आपले मुळ कागदपत्रासहित उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे. या नोकरी महोत्सवाकरीता आॕनलाईन लिंकच्या माध्यमातुन फाॕर्म जमा करण्यात आलेले आहेत व जमा करणे सुरु आहे.मात्र काही कारणास्तव आॕनलाईन फाॕर्म जमा करु न शकणार्या युवकांकरीता नोकरी महोत्सवाच्या ठिकाणी फाॕर्म जमा करण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे.असेही आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.

नोकरी महोत्सवाच्या माध्यमातुन शेकडो युवकांना रोजगार मिळणार आहे.दहावी पास,दिव्यांग व मुकबधीर आदिंनाही या महोत्सवामध्ये खात्रीशीर नोकरी मिळणार आहे.तरी या संधीचा सर्व युवा वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले आहे.

जास्तीत जास्त युवकांनी नोकरी मेळाव्याचा लाभ घेण्याचे अरुणभाई गुजराथी यांचे आवाहन..

समाजकार्य महाविद्यालय येथे होणाऱ्या भव्य नोकरी महोत्सवासंदर्भातील व्यवस्तथेची पाहणी करण्याकरीता मंगळवारी माजी विधानसभाध्यक्ष हे कार्यकर्त्यांसहित गेले असता यावेळी त्यांनी समस्त युवा वर्गास या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उद्योजक आशिष गुजराथी, शहराध्यक्ष शाम परदेशी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नोमान काजी, सनी सचदेव, प्रफुल पाटील आदिंसह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

https://youtu.be/3ciYCf-heCo

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातचोपडानोकरी मेळावा
Next Post
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत वनशेती उपअभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत वनशेती उपअभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

June 16, 2026
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन
जळगाव जिल्हा

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
राजकीय

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
आरोग्य संवर्धनासाठी ‘जलनेती’चे महत्त्व; अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे प्रात्यक्षिक
आरोग्य

आरोग्य संवर्धनासाठी ‘जलनेती’चे महत्त्व; अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे प्रात्यक्षिक

June 15, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांचा निर्धार
जळगाव जिल्हा

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांचा निर्धार

June 15, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

June 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group