• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने सुरु केला स्टार्टअप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 28, 2022
in शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने सुरु केला स्टार्टअप

जळगाव, दि. २८ –  स्टार्टअप या शब्दाने गेल्या दशकभरात विशेषत: तरुणाईला भुरळ घातली आहे. स्टार्टअप म्हणजे उद्योगाच्या किंवा उद्योजकाच्या आयुष्यातील प्रारंभीक अवस्था जिचा प्रवास कल्पनेकडुन उद्योगसंरचना संलग्न अर्थव्यवहारापर्यंत होतो. त्याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील विद्यार्थी चेतन शिंदे याने स्टार्टअप सुरु केले आहे.

त्यामध्ये चेतनने हॉटेलसाठी मॅनेजमेंटची वेबसाईट आणि वेब एप्लीकेशन तयार केले. त्यामध्ये होम, अबाऊट अस, रुम, बजेट गॅलरी, सर्वीस, प्लेस टू व्हीजीट आणि कॉन्टॅक्ट अस अश्या प्रकारचे विविध वेबपेजस तयार करुन संपुर्ण वेबसाईट तयार केली आहे. यासाठी त्याने वेगवेगळ्या प्रकारचे टुल्स आणि टेकनीक्स यांचा वापर केला आहे. तसेच चेतनला वेब डेव्हलपमेंट या फिल्ड मध्ये वेब डिझाइनिंग, बिल्डींग आणि वेबसाईट मेन्टेन करणे अशा प्रकारचा अनुभव आहे.

या स्टार्टअप मध्ये चेतन शिंदे याला संगणक विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर डॉ. विजयकुमार वानखेडे, संगणक विभागाचे इतर प्राध्यापक वर्ग, प्रा. निलेश चौधरी, प्रा. निलेश वाणी, प्रा. माधुरी झंवर, प्रा. भावना झांबरे, प्रा. जयश्री पाटील, प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. पुनम पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले.


 

Next Post
पर्यावरण रक्षक पंधरवाडा चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

पर्यावरण रक्षक पंधरवाडा चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

ताज्या बातम्या

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा
खान्देश

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत सीइओ करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ; वार्ड क्र. १० मध्ये महापौरांकडून पाहणी

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश
खान्देश

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश

October 27, 2026
रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

रुग्णाला दिले जीवदान! ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात परमनंट पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया

October 27, 2026
कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
गुन्हे

कामगाराचे टोकाचे पाऊल; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add