• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महानगरतर्फे पोलिस अधीक्षकांना निवेदन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 2, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

जळगाव, दि.०२ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे नुकतीच जाहिर सभा झाली. दरम्यान सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर, दोन समाजात तेढ निर्माण करणारे, सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महानगरतर्फे जळगावात करण्यात आला.

तसेच त्यांनी महापुरुषांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती पसरवुन जनतेची दिशाभूल केलेली आहे. यासर्व प्रकारांमुळे आमच्या व सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण भाषण ऐकून त्यांच्यावर भारतीय संविधानात तरतूद असल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटिल, सुनील माळी, राजू मोरे, सुशील शिंदे, अमोल कोल्हे, डॉ. रिजवान खाटिक, किरण राजपूत, रमेश बाहरे, अकिल पटेल, राहुल टोके, नईम खाटिक, जितू बागरे, ईब्राहीम तडवी, किरण चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Next Post
मालमत्ता करात दहा टक्के सूट साठी मुदतवाढ

मालमत्ता करात दहा टक्के सूट साठी मुदतवाढ

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add