• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा काँग्रेसतर्फे दोन लाख डिजीटल सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट

डॉ.उल्हास पाटील यांची जिल्हाध्यक्षांकडुन डिजीटल सदस्य नोंदणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जिल्हा काँग्रेसतर्फे दोन लाख डिजीटल सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट

जळगाव, दि. ०९ – जिल्हा काँग्रेसतर्फे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.वर्षा पाटील यांच्या सदस्य नोंदणीनंतर आता माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांचीही डिजिटल नोंदणी करण्यात आली. दरम्यान जिल्हाध्यक्ष तथा चीफ एन्रॉलर प्रदीप पवार यांनी स्वतः डाॅ. पाटील यांची सदस्य नोंदणी करून घेतली.

आगामी काळात होणार्‍या निवडणुकांसाठी प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार जिल्हाभरात संघटना मजबुत करण्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान पक्ष संघटना वाढिसाठी जिल्हा काँग्रेसतर्फे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे यांनी प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा पाटील यांची डिजीटल सदस्य नोंदणी करून सुरूवात केली. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चीफ एन्रोलर प्रदीप पवार यांनी आज डॉ. उल्हास पाटील यांची डिजीटल सदस्य नोंदणी केली.

दोन लाख सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट..
यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची संयुक्त बैठक झाली. यात जिल्ह्यातील ३५० कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन २ लाख डिजीटल सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट निश्‍चीत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, मनोज सोनवणे, आशुतोष पवार उपस्थित होते.

Next Post
माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातील षडयंत्राची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी  VIDEO

माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातील षडयंत्राची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी VIDEO

ताज्या बातम्या

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार
जळगाव जिल्हा

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

May 6, 2026
मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा
गुन्हे

मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद; विमानतळ परिसरातील घरफोडीचा लागला छडा

May 6, 2026
भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
गुन्हे

भाजप महिला कार्यकर्त्यांबद्दल फेसबुकवर अश्लील कमेंट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

May 6, 2026
सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group