• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कान, नाक व घशाच्या आजारांवरील उपचारांसाठी डॉ. गगन प्रवीण अग्रवाल यांची सेवा उपलब्ध झाली आहे. एमीबीएस आणि एमएस (ईएनटी) अशी शैक्षणिक पात्रता असलेले डॉ. अग्रवाल हे कान, नाक, घसा तसेच डोके व मानेच्या आजारांबाबत रुग्णांना तपासणी, वैद्यकीय सल्ला व उपचारांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. गगन अग्रवाल यांनी मुंबई येथील ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कृष्णा विश्व विद्यापीठातून त्यांनी ईएनटी विषयात एमएस ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.त्यांना कान, नाक व घशाच्या रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी, आंतररुग्ण सेवा तसेच आपत्कालीन रुग्ण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आहे. कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया (टायम्पॅनोप्लास्टी), नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया (सेप्टोप्लास्टी), सायनससंंधी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स व अ‍ॅडिनॉइड्सवरील शस्त्रक्रिया तसेच इतर ईएनटी प्रक्रियांचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले आहे.डॉ. अग्रवाल यांनी विविध वैद्यकीय कार्यशाळा व लाईव्ह सर्जिकल ओटोलॉजी कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे.

तसेच त्यांच्याकडे बेसिक व अ‍ॅडव्हान्स्ड कार्डिओव्हॅस्क्युलर लाइफ सपोर्टचे प्रमाणपत्र आहे.महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल हे दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध राहणार असून, कान, नाक व घशाच्या विविध तक्रारींबाबत रुग्णांना तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन मिळणार आहे. जळगाव व परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध
जळगाव जिल्हा

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

November 26, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव जिल्हा

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी
खान्देश

जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी

November 25, 2026
जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता
खान्देश

जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता

November 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add