• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आंतरजिल्हा १४ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धा- २०२२

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 6, 2022
in Uncategorized
0
आंतरजिल्हा १४ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर

जळगाव, दि.०६ – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादाप्रमाणे यावर्षीही आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहे. सदर स्पर्धा या १४ वर्षाखालील मुलांसाठी आहेत. जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची प्राथमिक निवड नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात आली होती.

दरम्यान सराव शिबिर व दोन सराव सामने यांच्या माध्यमातून वीस जणांचा अंतिम संघ शनिवारी जाहिर करण्यात आला, तो खालील प्रमाणे;
१. वरुण पाटील (कर्णधार), २. मानस पाटील, ३. राज राजपूत, ४. तनय प्रसाद, ५. श्लोक महाजन, ६. दर्शन सोनवणे (यष्टीरक्षक), ७. यश अग्रवाल, ८. मोहित जगताप, ९ आर्यन पाटील, १०.प्रतीक शिंदे (उपकर्णधार), ११.प्रणव जाधव, १२. केशव ठाकूर, १३. दिविक उपाध्याय, १४. पियुष पवार, १५. आदित्य वाणी, १६. सोहम बडगुजर, १७. अभय वाघमोडे, १८. कृष्णा महाजन, १९. जैनम जैन, २०. आर्यन बडगे

जळगाव जिल्हा संघाचे सामने अंबिशियस क्रिकेट क्लब पुणे, पूना क्लब, पुणे व सातारा जिल्हा क्रिकेट संघ यांच्याशी खेळले जाणार आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड संजय पवार, संतोष बडगुजर, व प्रशांत ठाकूर यांच्या निवड समितीने केली आहे, या संघास जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे अध्यक्ष अतुल जैन सचिव अरविंद देशपांडे व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Next Post
परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमाने ‘पुस्तक घर’ निर्माण होईल.. – सुमती लांडे, ज्येष्ठ कवयित्री

परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमाने 'पुस्तक घर' निर्माण होईल.. - सुमती लांडे, ज्येष्ठ कवयित्री

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group