• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 11, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी डंपिंग ग्राउंड परिसरातील कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या वंचित कुटुंबांतील बालकांसाठी एका आगळ्यावेगळ्या आणि संवेदनशील सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

​सानिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वंचित मुलांना शासकीय निवासस्थानी स्नेहपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मुलांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत, कौटुंबिक परिस्थितीबाबत आणि स्वप्नांबाबत आस्थेने विचारपूस केली.

तसेच मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. केवळ मदतीचा हातभार नव्हे, तर वंचित बालकांच्या स्वप्नांना बळ देणारा हा माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा उपक्रम संपूर्ण समाजसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.


 

ताज्या बातम्या

माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद
जळगाव जिल्हा

माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

November 11, 2026
दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली
जळगाव जिल्हा

दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली

November 11, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

November 10, 2026
रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी
जळगाव जिल्हा

रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी

November 10, 2026
वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हे

वरणगाव गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

November 9, 2026
दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
जळगाव जिल्हा

दुष्काळी संकटातही बंजारा तांड्यात दिवाळीचा आनंद; मंत्री गुलाबराव पाटलांकडून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही

November 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add