• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मालमत्ता करात डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट; जानेवारीपासून दंड

पिंप्राळा येथील शिबिरात चार तासांत २ लाख ८ हजारांची करवसुली; नागरिकांना मनपाचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 26, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मालमत्ता करात डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट; जानेवारीपासून दंड

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव महापालिकेतर्फे मालमत्ता कर वसुलीसाठी पिंप्राळा परिसरातील निमखेडी शाळेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अवघ्या चार तासांत २ लाख ८ हजार रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला. दरम्यान, मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना डिसेंबर २०२६ पर्यंत ३ टक्के सूट मिळणार असून, जानेवारी २०२७ पासून थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे.

महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी आणि नागरिकांना मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पिंप्राळा परिसरात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत झालेल्या शिबिरात परिसरातील ३० मिळकतधारकांनी सहभाग घेत कराचा भरणा केला.

डिसेंबरअखेरपर्यंत मिळणाऱ्या ३ टक्के सवलतीचा लाभ घेऊन नागरिकांनी मालमत्ता कर भरावा. जानेवारीपासून लागू होणारा दंड टाळण्यासाठी कराचा भरणा वेळेत करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्या

मालमत्ता करात डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट; जानेवारीपासून दंड
जळगाव जिल्हा

मालमत्ता करात डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट; जानेवारीपासून दंड

October 26, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू
गुन्हे

क्रेन अपघात : ऑपरेटर, ठेकेदाराविरोधात गुन्हा

October 26, 2026
सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन
खान्देश

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

October 25, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !
गुन्हे

जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !

October 25, 2026
जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईची हत्या ; घटनेने खळबळ
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईची हत्या ; घटनेने खळबळ

October 25, 2026
किनगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनाला विरोध; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार
गुन्हे

किनगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनाला विरोध; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार

October 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add