• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

दुष्काळग्रस्तांसाठी सक्षम घटकांनी पुढे येण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

​मुंबई, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची सामाजिक बांधिलकी जपत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे हा निधी सोपवण्यात आला.

​राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा वेळी शासनाच्या मदत योजनांना बळ देण्यासाठी समाजातील सक्षम घटकांनीही मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, या उद्देशाने आमदार राजूमामा भोळे यांनी पुढाकार घेतला.

​या प्रसंगी बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले, “दुष्काळ ही केवळ शासनाची जबाबदारी नसून अशा कठीण काळात प्रत्येक सक्षम घटकाने आपली सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेली छोटीशी मदतही एखाद्या गरजू कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते.”

​तसेच जळगावसह महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, दानशूर नागरिक, सामाजिक संस्था व विविध क्षेत्रांतील सक्षम व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. संकटाच्या या काळात शासनाचा हात आणि समाजाची साथ एकत्र आल्यास दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Next Post
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली पाहणी

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
दुर्दैवी! बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; वाघूर नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

दुर्दैवी! बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; वाघूर नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

October 6, 2026
परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add