• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

पाचोरा, प्रतिनिधी : परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. संजय अनिल पाटील (वय ३६, रा. दुसखेडा, ता. पाचोरा) असे मृताचे नाव आहे.

संजय पाटील हे अहमदाबाद येथील एका खासगी कंपनीत वेल्डिंगचे काम करीत होते. ४ ऑक्टोबर रोजी ते अहमदाबादहून खासगी प्रवासी वाहनाने जळगाव येथे आले होते. त्यानंतर जळगावहून पाचोरा येथे जाण्यासाठी ते रेल्वेने प्रवास करीत होते. दरम्यान, परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वे किलोमीटर खांब क्रमांक ३८१/२६ जवळ त्यांचा तोल जाऊन ते धावत्या रेल्वेतून खाली पडले.

या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

ताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add