• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 26, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता पूजन संपन्न

जळगाव, दि. 26 – युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगावात बुधवारी शहरातील पंडित नेहरू चौक, जुन्या जळगावमधील रथ चौक, मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौक या ठिकाणी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन आणि महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच काव्यरत्नावली चौकात युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले व शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे, तर ख्वाजामियाँ चौकात शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे व युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ‘भारतमाता की जय’चा जल्लोष करण्यात आल्याने परिसरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील नेहरू चौक, रथ चौक, मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौक, काव्यरत्नावली चौक, ख्वाजामियाँ चौक आदी ठिकाणी भारत माता पुजन करण्यात आले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Next Post
गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांच्याकडे नेमकी काय मागणी केली?.. VIDEO

गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांच्याकडे नेमकी काय मागणी केली?.. VIDEO

ताज्या बातम्या

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add