• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

भाजपच्या मंडळ क्रमांक २ चा कार्यक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 2, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगरमध्ये ५ अंगणवाड्यांमध्ये खाऊ व भेटवस्तू वाटप

जळगाव, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताह’ उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पक्ष मंडळ क्र. २ च्या वतीने शाहूनगर परिसरातील पाच अंगणवाड्यांमध्ये बालकांना खाऊ वाटप तसेच अंगणवाडी सेविकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला खा. स्मिता वाघ, माजी महापौर सीमा भोळे, जळगावच्या महापौर तथा मंडळ क्रमांक २ च्या अध्यक्षा दीपमाला काळे, महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, महिला महानगराध्यक्षा नीतू परदेशी, मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सदस्या गायत्री राणे, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जिल्हा पदाधिकारी दीपक परदेशी, सरोज पाठक, मंडळाचे सरचिटणीस चेतन तिवारी, रेखा वर्मा, चेतना मुळीक, उषा पाठक, राजनंदिनी राणा, अंजली धवसे, सविता पोळ, सविता बोरसे, शोभा खैरे, ललित लोकचंदानी, कांचन महाजन, पायल भापकर, ऋषिकेश शिंपी, नयन सपकाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी खा. स्मिता वाघ यांनी अंगणवाडीतील लहान मुलांशी आपुलकीने संवाद साधला, तसेच अंगणवाडी सेविकांशी चर्चा करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे स्थानिकांनी स्वागत केले.


 

Next Post
अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव

अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव

ताज्या बातम्या

जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

जळगावात बऱ्हाणपूरचा दुचाकी चोरटा जेरबंद; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली हस्तगत

November 23, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 23, 2026
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?
खान्देश

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

November 23, 2026
कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या
खान्देश

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

November 23, 2026
प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार
खान्देश

प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार

November 23, 2026
नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन
कृषी

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add