• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 24, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

जळगाव सर्वसामान्य जनता आधीच महागाईने होरपळत असताना शासनाने केलेली साखर दरवाढ ही थेट जनतेची लूट आहे; मग असा कोणता विकास सरकार दाखवू पाहत आहे, असा संतप्त सवाल करत शिवसेना जळगाव महानगरतर्फे आज सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

साखर दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने आज १७ मजली प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. या अनोख्या आंदोलनात महिला आघाडीच्या वतीने भररस्त्यात बिनसाखरेचा चहा तयार करून सरकारच्या धोरणांचा धिक्कार करण्यात आला.

या आंदोलनाला शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मनपा शिवसेना गटनेत्या अर्शिन खाटीक, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख घुगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, नीता सांगोळे, माजी नगरसेविका पार्वता भिल्ल, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, भूषण जोशी, किरण भावसार, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, निलेश ठाकरे, अमित जगताप, बापू मेने, हर्षल मुंडे, तोसीफ काकर, संजय सांगोळे, सनी जैन, प्रफुल नाईक, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, अशोक गिरणारे, किरण ठाकूर, प्रमोद सोनवणे, डॉ. रमाकांत कदम, अनिल राठोड, महेश शेरे, सावन राठोड, संकेत चव्हाण, ज्योती वंजारी, मनीषा कोळी, विजया पाटील, सुजाता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Next Post
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन - कवि किरण येले

ताज्या बातम्या

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
खान्देश

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
गुन्हे

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 24, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
गुन्हे

१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add