• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खिर्डी बुद्रुक येथे बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लांबवला; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 20, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

खिर्डी बुद्रुक येथे बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लांबवला; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

रावेर: रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख २७ हजारांची रोकड, असा एकूण १ लाख ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(३) नुसार अज्ञात चोराविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिर्डी बुद्रुक येथील शेतकरी प्रदीप अशोक महाजन (३२) हे १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घर बंद करून बाहेर गेले होते. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कपाटातील ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या, २० ग्रॅमचे चांदीचे कडे व चैन आणि १ लाख २७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ममता तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Next Post
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
जळगाव जिल्हा

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
खान्देश

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

August 20, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
खान्देश

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

August 20, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

खिर्डी बुद्रुक येथे बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लांबवला; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026
कामातील निष्काळजीपणा भोवला; जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित
खान्देश

कामातील निष्काळजीपणा भोवला; जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add