• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 20, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी रशियन कंपनीचे समभाग (शेअर्स) भारतात विक्रीस आल्याचा बनाव रचून, युरो-डॉलर ट्रेडिंग व बिटकॉईनच्या माध्यमातून दरमहा ३६० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवत जळगावातील एका वकिलाची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील विनोद निमानाथ सोनार (रा. कात्रज, पुणे) व आनंद परदेशी या दोघांविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विसांजी नगरातील ५७ वर्षीय वकील विजय बाबुलाल दाणेज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही फसवणूक ६ जून २०१६ ते २८ मार्च २०२० दरम्यान झाली. संशयितांनी कथित जागतिक करारनामे, संचालकांची ओळखपत्रे व वृत्तपत्रांच्या बातम्या दाखवून दाणेज यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बिटकॉईन खरेदी व गुंतवणुकीच्या नावाखाली ७ लाख १० हजार रुपये उकळले. सुरुवातीला ३७२ डॉलर कमिशन दिल्यानंतर खात्यावर आभासी नफा दिसत असला तरी रक्कम काढता येत नसल्याचे स्पष्ट झाले. पैसे परत मागितल्यावर ‘एन्काऊंटर’ करण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.

Next Post
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add