• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2026
in Uncategorized, जळगाव जिल्हा
0
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

जळगाव, प्रतिनिधी : प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही आज १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात आला. शहरातील केमिस्ट भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी शहराच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, कॉन्ट्रॅक्टर संभाजीराव जाधव, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधिपाल वानखेडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

छायाचित्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.. – महापौर दीपमाला काळे
धकाधकीच्या जिवनात छायाचित्रकांरांची धावपळ प्रचंड वाढली आहे. त्यामुळे येणा-या काळात प्रत्येक छायाचित्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला महापौर दीपमाला काळे यांनी दिला. त्याचप्रणाणे भविष्यात प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जाणा-या प्रत्येक चांगल्या कामात महापालिकेतर्फे वेळोवेळी मदत देण्याचे आश्वासन उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी सुमित देशमुख, हेमंत पाटील जळगावकर, अभिजीत पाटील, सचिन पाटील, अरूण इंगळे, प्रकाश लिंगायत, जुगल पाटील, पांडुरंग महाले, भूषण पाटील, धर्मेंद्र राजपूत, भुषण हंसकर, गोकुळ सोनार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींसह शहरातील फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Next Post
जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

ताज्या बातम्या

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 3, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
Uncategorized

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add