• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 30, 2026
in गुन्हे
0
शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शाळा आणि कॉलेज परिसरात वाढत्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान अल्पवयीन वाहनचालकांसह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर वाहनधारकांवर विविध कलमान्वये कडक कारवाई करण्यात आली.

​या विशेष मोहिमेत विनापरवाना वाहने चालवणाऱ्या तब्बल २४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पालकांना ठाण्यात बोलवून घेत बालकांच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने समज दिली आणि त्यांचे समुपदेशन केले. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ११९ वाहनधारकांना ई-चालान देण्यात आले असून, त्यांच्यावर तब्बल १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यापैकी ८२ हजार रुपयांचा दंड ऑन द स्पॉट वसूल करण्यात आला आहे.

​ही धडक कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी (Dysp) सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे शाळा-कॉलेज परिसरातील बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tags: JalgaonPolice
Next Post
‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

'योगपर्व २०२६': रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

ताज्या बातम्या

शेतातील अवैध देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात
गुन्हे

शेतातील अवैध देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

July 30, 2026
कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

July 30, 2026
‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग
जळगाव जिल्हा

‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

July 30, 2026
शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!
गुन्हे

शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!

July 30, 2026
नशिराबाद येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती
आरोग्य

नशिराबाद येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती

July 30, 2026
दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त
गुन्हे

दुचाकी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; २ मोटार सायकली जप्त

July 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add