• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 23, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे बायोकेमस्ट्री विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रकाश तिरुवा यांना मालवांचल विद्यापीठ, इंदूर यांच्यामार्फत मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. तिरुवा यांनी प्रा. डॉ. सविता राठौर, प्राध्यापक, जैवरसायनशास्त्र विभाग, इंडेक्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (आयएमसीएचआरसी), इंदूर (मध्य प्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.

त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक होते- “हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांमधील थायरॉईड कार्य चाचणी, लिपिड प्रोफाईल, एचएस—सीआरपी पातळी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स यांचा तुलनात्मक अभ्यास.

‘या संशोधनामध्ये हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांमध्ये थायरॉईड कार्य चाचण्या, लिपिड प्रोफाइल, उच्च-संवेदनशील सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन (एचएस—सीआरपी) आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स यांमधील परस्परसंबंधाचा सखोल अभ्यास करण्यात आला. या संशोधनामुळे हायपोथायरॉईडीझममुळे शरीरात होणारे जैवरासायनिक व दाहजन्य बदल अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होणार असून, निदान व उपचार अधिक प्रभावी होण्यास हातभार लागणार आहे.

त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे बाह्य परीक्षक म्हणून डॉ. दीप्ती अग्निहोत्री, प्राध्यापक व विभागप्रमुख, जैवरसायनशास्त्र विभाग, एलएनसीटी मेडिकल कॉलेज, इंदूर (मध्य प्रदेश) यांनी काम पाहिले. डॉ. तिरुवा यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सहकारी, विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Next Post
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add