• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

​जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील कुऱ्हाडदे रस्त्यावरील इंदिरानगर भागातील सार्वजनिक शौचालय अत्यंत जीर्ण झाले असून, ते हटवून अन्यत्र उभारण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या शौचालयातून येणारी भयानक दुर्गंधी आणि सेफ्टी टँकमधून बाहेर पडणाऱ्या मैल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या शौचालयाच्या शेजारीच खोखली मातेचे मंदिर आणि दाट निवासी वस्ती असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी येथील उघड्या खड्ड्यात गाय पडून जखमी झाल्याची घटना घडली असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

हे शौचालय कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत असल्याने, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनाने हे जीर्ण शौचालय तातडीने पाडून नवीन जागी उभारावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add