• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : आज दिनांक 20 जून 2026 रोजी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, जळगाव येथे डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, महाविद्यालयातील शिस्त, अभ्यासक्रमाचे नियोजन, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंदर्भात विविध सूचना व अभिप्राय मांडले. महाविद्यालयाच्या वतीने पालकांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात आले.

यावेळी डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालय व पालक यांच्यात सातत्यपूर्ण समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त व व्यावसायिक नैतिकतेचे पालन करून उत्कृष्ट आयुर्वेद वैद्य बनावे, असे आवाहन त्यांनी केले. या पालक-शिक्षक सभेस महाविद्यालयातील प्राध्यापक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

ताज्या बातम्या

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
जळगाव जिल्हा

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 20, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन
आरोग्य

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

June 20, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

June 20, 2026
विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित
जळगाव जिल्हा

विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

June 20, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 19, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group