• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

गोदावरी आय.एम.आर. व डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये आदरांजली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 17, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जळगाव, (प्रतिनिधी) : राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालय तसेच डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून जिजाऊंना आदरांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. चेतन सरोदे यांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. तर प्रा. वैजयंती असोदेकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले.

जिजाऊंनी शिवरायांना केवळ पराक्रमी योद्धा नव्हे तर रयतेचे हित जपणारे दूरदर्शी राजे म्हणून घडविले, असेही त्यांनी नमूद केले. दोन्ही महाविद्यालयांतील कार्यक्रमांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयातील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चौधरी यांनी, तर डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमधील कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.

Next Post
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add