• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कायद्याच्या शिक्षणात रेणुका जोशी यांची उज्ज्वल कामगिरी; सलग तीन वर्षे महाविद्यालयात ‘टॉपर्स’ मध्ये राहण्याचा मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 14, 2026
in शैक्षणिक
0
कायद्याच्या शिक्षणात रेणुका जोशी यांची उज्ज्वल कामगिरी; सलग तीन वर्षे महाविद्यालयात ‘टॉपर्स’ मध्ये राहण्याचा मान

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एस. एस. मणियार विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रेणुका सचिन जोशी यांनी एलएल.बी.च्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात सलग तीनही वर्षे कॉलेजच्या टॉपर्स मध्ये राहण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी ३ हजार गुणांपैकी १ हजार ६६९ गुण मिळवत बी प्लस (B+) श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले.

रेणुका जोशी यांनी प्रथम वर्षात भारतीय दंड संहिता (IPC) विषयात उत्कृष्ट कामगिरी करत ॲड. अच्युतराव अत्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणारे सुवर्णपदक  प्राप्त केले. हे सुवर्णपदक त्यांना महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते.

त्यांच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी, प्राध्यापिका डॉ. विजेता सिंह, प्राध्यापिका डॉ. रेखा पाहुजा, प्राध्यापिका अंजली बोंदल आणि प्राध्यापिका स्वाती लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी कायद्याच्या शिक्षणात ही उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.

रेणुका जोशी या रामनिवास पारीक यांच्या कन्या असून, त्या ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टचे संचालक तथा अश्विनी मेडिकोचे संचालक राधेश्याम जोशी यांच्या स्नुषा आणि सचिन जोशी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Next Post
वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत

वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा; दोन तरुण उद्योजकांकडून सामाजिक कार्यासाठी मदत

ताज्या बातम्या

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ

August 3, 2026
पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर
गुन्हे

पित्याचा पोटच्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षांचा मुलगा गंभीर

August 2, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add