• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त उपक्रमाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 31, 2026
in आरोग्य
0
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय व भुसावळ श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १० ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भुसावळ नगरपालिका रुग्णालय येथे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीराचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, आरोग्य सभापती मेघा वाणी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शिबीरात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शन यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या महिला रूग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात
गुन्हे

शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

July 30, 2026
कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

July 30, 2026
‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग
जळगाव जिल्हा

‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add