• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 23, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार

​जळगाव, (प्रतिनिधी) : तुझ्या भावाला मारून टाकेल अशी भीती दाखवून एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका संशयित तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​शाकीब अस्लम पटेल (वय २०, रा. तांबापुरा, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
​याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी जळगाव शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेते. संशयित आरोपी शाकीब पटेल याने तरुणीला तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या बळावर त्याने पीडितेचा गैरफायदा घेत तिला वेळोवेळी आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. हा संतापजनक प्रकार १ नोव्हेंबर २०२५ पासून ते २० मे २०२६ पर्यंत सुरू होता.

​या सततच्या अत्याचारामुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली. ही बाब लक्षात आल्यानंतर संशयित शाकीब याने तरुणीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या घेण्यास भाग पाडले. या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीने २१ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी शाकीब पटेल याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags: #jalgaonpoliceCrimeJalgaonPolice
Next Post
मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; ३ दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add