• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 12, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या आधुनिक सुविधेमुळे आता जळगाव व परिसरातील रुग्णांना जटिल उपचारांसाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात जाण्याची आवश्यकता उरणार नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

​सुप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण पाटील आणि डॉ. पावन चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग सुरू झाला आहे. या विभागात युटेरिन फायब्रॉईड एम्बोलायझेशन, व्हेरिकोज व्हेन्सवर लेसर व ग्लू उपचार, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, डायलिसिस फिस्टुला, ट्यूमर एम्बोलायझेशन, इमेज गाईडेड बायोप्सी, बायलीरी ड्रेनेज, स्टेंटिंग आणि डीव्हीटी इंटरव्हेन्शन्स यांसारख्या विविध उपचार प्रक्रिया केल्या जाणार आहेत.

​इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही विज्ञानाची एक आधुनिक शाखा असून, यात मोठ्या शस्त्रक्रियेविना केवळ एका सूक्ष्म छिद्राद्वारे शरीरातील गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार केले जातात. यामुळे रुग्णांना कमी वेदना होतात, रक्तस्त्राव कमी होतो आणि हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज मिळून रुग्ण वेगाने बरा होतो. महादेव हॉस्पिटलमध्ये आता अनुभवी तज्ज्ञ आणि प्रगत तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Next Post
पारोळा येथे बेकायदेशीर रसायन साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पारोळा येथे बेकायदेशीर रसायन साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add