• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात वार्षिक महोत्सवाची धूम; ५ दिवस चालणार सांस्कृतिक अन् क्रीडा मेळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 8, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात वार्षिक महोत्सवाची धूम; ५ दिवस चालणार सांस्कृतिक अन् क्रीडा मेळा

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून आरोहण २०२६ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कुरुक्षेत्र या क्रीडा स्पर्धेचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. दरम्यान डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून तसेच आरोहण २०२६ चे प्रतीकात्मक फलक प्रदर्शित करून महोत्सवाच्या प्रारंभाची घोषणा केली.

यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह प्राध्यापकवर्ग, अध्यापन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुरुक्षेत्रात विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धाचे आयोजन पुढील तिन दिवसात करण्यात आले आहे.यात कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यांसारख्या विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

महोत्सवाचे पुढील ५ दिवसात ८ ते १० मे – क्रीडा स्पर्धा,११ मे – प्रॉम नाईट, १२ मे – डी जे नाईट व नंतर सांस्कुतिक कार्यक्रमाने समारोप केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या ऊर्जा, एकता आणि खिलाडूवृत्तीचा संगम असलेल्या या सोहळ्याने संपूर्ण महाविद्यालय परिसर उत्साहाने भारून गेला. यावेळी मान्यवरांनी क्रिडा स्पर्धामूळे शारीरीक व्यायाम तसेच एकोप्याची भावना निर्माण होते. प्रत्येक स्पर्धा खिलाडूवृत्तीने घेण्याचा संदेश दिला.

Tags: #sportsJalgaon
Next Post
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम; १०० टक्के निकालाची परंपरा कायम

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम; १०० टक्के निकालाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add