• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्वालियर येथील ‘आयडीई बुटकॅम्प’मध्ये जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 5, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
ग्वालियर येथील ‘आयडीई बुटकॅम्प’मध्ये जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

​जळगाव, (प्रतिनिधी) : ग्वाल्हेर येथील माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे आयोजित ‘आयडीई बुटकॅम्प’ (एडीशन ३, फेस २) मध्ये जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. एआयसीटीई आणि एमआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील ४४ संघ सहभागी झाले होते.

​या बुटकॅम्पमध्ये महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष संगणक विभागातील राज सूर्यवंशी, विवेक ठाकूर, निशात पाटील आणि कृष्णा ठोंबरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप आयडियाचे प्रभावी सादरीकरण करत टॉप ५ मधून प्रथम स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांना प्रा. कल्पेश वाणी, प्रा. किरण बाविस्कर आणि प्रा. राजनंदिनी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. बुटकॅम्प दरम्यान विद्यार्थ्यांना आयडिया व्हॅलिडेशन, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट आणि पिचिंग स्किल्स यांसारख्या उद्योजकता कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले.

​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. हेमंत इंगळे, डॉ. अतुल बराठे आणि विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी अभिनंदन केले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.


 

Next Post
उपमहापौर मनोज चौधरी यांनी घेतला डम्पिंग ग्राऊंडच्या कामाचा आढावा; ठेकेदारांकडून कामाला गती देण्याचे आश्वासन

उपमहापौर मनोज चौधरी यांनी घेतला डम्पिंग ग्राऊंडच्या कामाचा आढावा; ठेकेदारांकडून कामाला गती देण्याचे आश्वासन

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add