• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 30, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिक या घटकांची अंमलबजावणी महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक हे घटक महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविले जातात. सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक या घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विंडो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावेत.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता सन २०२६-२७ अंतर्गत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व अभियान कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी सुधारीत वाणांचे दर्जेदार बियाणे पुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त शेतक-यांनी या प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक या घटकांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या उपविभागीय कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.

Next Post
डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add