• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 2, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

जळगाव, (प्रतिनिधी) : होळीच्या सणानिमित्त केवळ लाकडे न जाळता, शरीराला घातक ठरणारे ‘जंक फूड’ चा आपल्या आहारातून वर्ज करण्याचा संदेश देत आरोग्याचा जागर करण्याचा एक अनोखा आणि आदर्श उपक्रम संत ज्ञानेश्वर विद्यालयात राबविण्यात आला. ‘जंक फूड मुक्त होळी’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या खाद्यान्न सवयींना तिलांजली देत निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.

​कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते विधीवत होळी पूजनाने झाली. पारंपारिक पद्धतीने पूजा झाल्यानंतर इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. या होळीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मकरीत्या जंक फूडचे दहन करून, यापुढे तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा निश्चय केला. ​या प्रसंगी रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

​”आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ‘आरोग्यदायी होळी, आनंदी होळी’ हा संदेश केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता तो घराघरात पोहोचणे आवश्यक आहे.”
— मुख्याध्यापक मुकेश नाईक

​या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली. केवळ सण साजरा न करता, तो सामाजिक आणि आरोग्यदायी दृष्टिकोनातून कसा साजरा करता येतो, याचे उत्तम उदाहरण या विद्यालयाने समाजासमोर ठेवले आहे.

Next Post
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add