• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 12, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

​जळगाव, (प्रतिनिधी) : माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे ‘JJITA IT आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. हा एक्स्पो दि. १३, १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे पार पडणार असून, याद्वारे जळगावकरांना आधुनिक तंत्रज्ञान जवळून अनुभवता येणार आहे.

​या तीन दिवसीय प्रदर्शनात साधारण ३० स्टॉल्स असून सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली, आयटी सोल्यूशन्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे स्टॉल्स असणार आहेत. उद्योग क्षेत्रातील दिग्गज, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते एकाच छताखाली येणार असून, उपस्थितांना थेट प्रात्यक्षिके (Live Demos) पाहण्याची आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

​दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष सुनील घोलप, सचिव सुरेंद्र मेहंदळे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल सर्वसामान्यांपर्यंत आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचावेत, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

​व्हिडिओ

या पत्रकार परिषदेला सदस्य योगेश चौधरी, विनोद सोनार, निलेश जैन, संदीप राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Tags: #माहितीतंत्रज्ञानJalgaon
Next Post
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

जळगावच्या 'आयटी एक्स्पो'मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add