• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

वाढदिवसानिमित्त पंकज पाटील यांचा सामाजिक उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 2, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

वाढदिवसानिमित्त पंकज पाटील यांचा सामाजिक उपक्रम

​जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथे शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवारातर्फे मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात साधारण ५५ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

​या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक रक्तदात्याला त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. शिवनेरी ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी शिव कॉलनी येथील चांदणी चौकातील मैदानात घेण्यात आले. ​यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वाहन चालवताना सुरक्षेसाठी म्हणून रक्तदात्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.

​आ. राजूमामा भोळे यांनी उपक्रमाचे केले कौतुक..
​या स्तुत्य उपक्रमाला आमदार राजूमामा भोळे यांनी भेट दिली आणि आयोजकांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचे कौतुक केले. शिबिरामध्ये महिला व मुलींनी देखील रक्तदानासाठी पुढाकार घेतला. आयोजक पंकज पाटील यांनी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून एक उत्कृष्ट आदर्श घालून दिला. ​शिबिरासाठी रेड प्लस रक्तपेढीचे भरत गायकवाड आणि अमोल शेलार यांचे सहकार्य लाभले. तसेच, शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


 

Tags: #Blooddonationcamp#pankajpatilJalgaon
Next Post
जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add