• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शाळकरी मुलीचे अपहरण करून अत्याचार, एकास अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 14, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शाळकरी मुलीचे अपहरण करून अत्याचार, एकास अटक

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाल, ता. रावेर येथील २२ वर्षीय संशयित आरोपी तौसिफ जहाबाद तडवी याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी भुसावळ शहरातीलच एका शाळेत शिक्षण घेते. ७ ऑगस्ट रोजी आरोपी तडवी याने शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगून लेखी अर्ज दिला. मुख्याध्यापकांची दिशाभूल करून तो मुलीला सोबत घेऊन गेला. त्याने मुलीला मुंबई, चोपडा आणि जळगाव येथे नेले. ९ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार १२ ऑगस्ट रोजी रात्री आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Tags: BhusawalCrimePolice
Next Post
जळगावात ‘कॉफी कट्टा’वर पोलिसांचा छापा, अश्लील चाळे करताना तरूण-तरूणी रंगेहाथ

जळगावात 'कॉफी कट्टा'वर पोलिसांचा छापा, अश्लील चाळे करताना तरूण-तरूणी रंगेहाथ

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add