• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुरतच्या तरुणीवर जळगावात बलात्कार; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 3, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सुरतच्या तरुणीवर जळगावात बलात्कार; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

जळगाव, (प्रतिनिधी) : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका तरुणाने सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करणे बाकी आहे.

सुरत येथे नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पीडित तरुणीला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात राहणारा संशयित आरोपी विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याने दि.१८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान जळगावात रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या घटनेनंतर पीडित तरुणीने दि. १ जून रोजी रात्री ११. ४२ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी विनोद कुसळकर याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags: Crime
Next Post
कुटुंबीय परदेशात, चोरट्यांनी साधली संधी: पिंप्राळ्यात सव्वा लाखांची घरफोडी!

कुटुंबीय परदेशात, चोरट्यांनी साधली संधी: पिंप्राळ्यात सव्वा लाखांची घरफोडी!

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add