• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या संघाची विजयी सलामी

पवन सपकाळे, आकाश कांबळे, सादिक सय्यद यांची हॅटट्रिक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 9, 2021
in क्रिडा
0
जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या संघाची विजयी सलामी

जळगाव, दि. 09 – अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे १९ वर्षे खालील आमंत्रित फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहे दरम्यान आज स्पर्धांचा दुसरा दिवस असून रोमांचकारी सामने सुरू आहे.

सामने खालीलप्रमाणे
पहिला सामना
जैन स्पोर्टस् अकॅडमी विजय विरुद्ध ईगल स्पोर्टिंग क्‍लब भुसावल २-०
दुसरा सामना
लकी ज्युनियर बॉईज भुसावल विजय विरुद्ध एम जे बॉईज ४-१
तीसरा सामना
रेल्वे फुटबॉल अकॅडमी विजय विरुद्ध ईगल सपोर्टिंग भुसावल २-०
अंतिम सामना
जैन स्पोर्ट्स अकॅडमी विजय विरुद्ध एम जे बॉईज १२-०
उत्कृष्ट खेळाडू
अल्तमश खान, सादिक सय्यद हरपित संधू पवन सपकाळे यांना जी एस पाटील,अनिल जोशी, कीशोर मानगुरूले, स्वागत सर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी जैन स्पोर्टस अकॅडमीचे क्रिडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवी धर्मधिकारी, फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, समीर शेख उपस्थित होते. पंच म्हणून वसीम शेख, अरबाज खान राहिले मत दीपक सस्ते हे काम पाहत आहे.

उद्याचे सामने
जेन्ट्स स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध लकी जूनियर बॉईज भुसावल एम.जे बॉईज विरुद्ध इंगल स्पोर्टिंग क्लब भुसावल तसेच तिसरा सामना रेल्वे फुटबॉल अकॅडमी विरुद्ध लकी जूनियर बॉईज भुसावल यांच्यात लीग स्पर्धाचे अंतिम सामने उद्या होणार आहे.

Next Post
कळमसरेत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कळमसरेत मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group