• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जनरल बिपीन रावत व सहकारी शहिदांना जळगावकरांनी वाहिली आदरांजली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 9, 2021
in जळगाव जिल्हा
0
जनरल बिपीन रावत व सहकारी शहिदांना जळगावकरांनी वाहिली आदरांजली

जळगाव, दि. 09 – युवाशक्ती फाऊंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावातील  काव्यरत्नावली चौकात, तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कर व वायुसेनेचे निधन झालेल्या जनरल बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल.एस.लिद्दर, लेफटेनंट कर्नल हरजिंदर सिंग,नाईक गुरुसेवक सिंग, नाईक जितेंद्रकुमार, लान्स नाईक विवेककुमार, लान्स नाईक बी. साई तेजा,  हवालदार सतपाल, विंग कमांडर, पृथ्वीसिंह चौहान (पायलट), स्कोवाड्रन लिडर के. सिंह (को पायलट), जुनिअर वॉरण्ट ऑफिसर दास, जुनिअर वॉरण्ट, ऑफिसर ए. प्रदीप या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली मेणबत्ती पेटवून तसेच पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी जनरल रावत यांच्या नेतृत्वात काम केलेले जळगावचे माजी सैनिक सुभेदार मेजर राजेंद्र चव्हाण, नाईक दिलीप बडगुजर, तसेच पोलीस निरीक्षक विजय शिंदे, विराज कावडीया, अमित जगताप, प्रकाश जैन, फारूक शेख, अर्जुन भारुडे, एम.पी.पाटील, मोहन गांधी, सागर बागुल, राजू पाटील, सौरभ कुलकर्णी, प्रीतम शिंदे, मयूर जाधव, भटू अग्रवाल, राम मोरे, आकाश येवले, अक्षय जैन, मनजीत जांगीड, संदीप सूर्यवंशी, प्रशांत वाणी, गिरीश कुलकर्णी, लक्ष्मण पाटील, भालोजीराव पाटील, प्रसाद जैन, अश्फाक शेख, भवानी अग्रवाल, नवल गोपाळ, भूषण सोनवणे, सयाजी जाधव, संदीप सूर्यवंशी, राखी वायकोळे, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे शिवाजी धुमाळ, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.


 

Next Post
जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या संघाची विजयी सलामी

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या संघाची विजयी सलामी

ताज्या बातम्या

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
जळगाव जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add