• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटीलला सुवर्ण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 4, 2021
in क्रिडा
0
तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटीलला सुवर्ण

जळगाव दि.4 – वसई विरार येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट, अर्नाळा येथे ३३ व्या वरिष्ठ महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३५ जिल्हय़ातील ४०० पुरूष व महिला खेळाडूंनी यात यशस्वी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघटनेचे ७ मुले व ४ मुली असा संघ सहभागी झाला.

यात पुरुषांमध्ये ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील याने पुण्याचा दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू निनाद पांगारे यास मात देऊन सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला. निनाद हा सहा वेळचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेला मातब्बर खेळाडू होता, तायक्वांडो मध्ये फिन वजन गटात सुवर्णपदक पटकावणारा निलेश हा संघटनेचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी विशाल बेलदार याने या वजन गटात सुवर्णपदक मिळवून दिले आहे .

निलेश पाटील च्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, नरेंद्र महाजन, सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, अरविंद देशपांडे, तसेच रावेर तालुका अध्यक्ष दिपक नगरे, स्वामी स्पोर्ट्स चे अध्यक्ष रविंद्र पवार, डॉ. संदिप पाटील, सुरेश महाजन, राजेंद्र पाटील, जिवन महाजन यांनी कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Next Post
गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाणदिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाणदिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add