• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक ; एलसीबीची कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 5, 2025
in गुन्हे
0
गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील अर्जुन कोळी या संशयिताला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित अर्जुन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) हा गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील चौकशीमध्ये संशयित मुक्ताईनगर रोडवर असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित अर्जुन कोळी यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेला सुमारे २० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोह प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी यांनी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Next Post
पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने अपघात ; १ ठार तर ६ जखमी

पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने अपघात ; १ ठार तर ६ जखमी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add