• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजनांना घातले साकडे ; आमच्या सरांची बदली करू नका !

जामनेर येथे निवासस्थानी पालकांसह मुलांनी घेतली भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजनांना घातले साकडे ; आमच्या सरांची बदली करू नका !

जामनेर, (प्रतिनिधी) : शिक्षकांची बदली होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी चक्क मंत्र्यांचेच घर गाठले. “आमचे सर आम्हाला चांगले शिकवतात, त्यामुळे त्यांची बदली होऊ नये.” असे म्हणत विद्यार्थ्यांनी चक्क राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनाविनंती केली. हि घटना आहे. जामनेर तालुक्यातील नवी दाभाडे गावातील. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची बदली रोखण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट मंत्री महाजन यांची भेट घेतली.

नवीदाभाडी शाळेतील गजानन मंडवे आणि ऋषिकेश शिंदे हे दोन शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. मात्र, त्यांच्या बदल्या होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी एकत्र येत ग्रामस्थ आणि पालकांसह मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भेट घेतली, आणि साकडे घातले.

विद्यार्थ्यांनी सांगितले की, “आमचे शिक्षक आम्हाला चांगले शिकवतात, त्यामुळे त्यांची बदली होऊ नये.” त्यांच्या आग्रहाने पालक आणि ग्रामस्थही या मागणीसाठी पुढे आले. विद्यार्थ्यांच्या भावना ऐकून मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “मी शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलतो आणि काय करता येईल हे पाहतो.” या घटनेमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते किती विश्वासाचे आणि मायेचे असते हे दिसून आले.

Next Post
मल्हारच्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन, हेल्प फेअर अंतर्गत देण्यात येणारा आरोग्यदूत पुरस्कार जाहीर

मल्हारच्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन, हेल्प फेअर अंतर्गत देण्यात येणारा आरोग्यदूत पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली
जळगाव जिल्हा

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group