• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार, वनविभागाने केला पंचनामा !

यावल तालुक्यातील फैजपूर येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार, वनविभागाने केला पंचनामा !

यावल, (प्रतिनिधी) : पाण्याच्या शोधात शहरात शिरलेल्या हरिणाला कुत्र्यांनी लचके तोडत ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारात उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येत मृत हरणाचा पंचनामा केला. घटनास्थळाचा पंचनामा करून या हरणाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फैजपूर ते सावदा रस्त्यावरील धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी हरीण मृत अवस्थेत आढळून आले. या हरणाच्या मागे भटक्या कुत्र्यांचे टोळके लागले होते. या कुत्र्यांनी थेट हरीणचा लचका तोडला आणि त्यात या मादी हरीणचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या घटनेची माहिती तातडीने यावल पूर्व वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांना देण्यात आली. त्यांनी वनपाल सतीश वाघमारे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पाठवले.

Next Post
धामोडी ग्रामपंचायत सरपंच अर्चना पाटील यांना गोल्डन पुरस्कार

धामोडी ग्रामपंचायत सरपंच अर्चना पाटील यांना गोल्डन पुरस्कार

ताज्या बातम्या

‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती
जळगाव जिल्हा

‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

April 13, 2026
‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा
जळगाव जिल्हा

‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

April 12, 2026
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group