• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

भडगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील कजगाव ते पारोळा रोडवर रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान धुळे येथे मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रमेश पोपट पाटील (वय ५४, रा. कनाशी ता. भडगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. रविवारी दि. २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते कनाशी येथे घरी जात असताना कजगाव ते पारोळा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जबर धडक दिली.

कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवारी दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कनाशी गावावर शोककळा पसरली असून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Next Post
दुचाकी अपघात : डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघात : डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!
आरोग्य

वैद्यकीय शिक्षण प्रगत अभ्यासक्रमात जळगावच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी!

July 20, 2026
शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add