• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उड्डाणपुलावर मालवाहू रिक्षाने घेतला अचानक पेट, वाहन जळून खाक !

नशिराबाद जवळील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
उड्डाणपुलावर मालवाहू रिक्षाने घेतला अचानक पेट, वाहन जळून खाक !

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद गावाच्या पुढे उड्डाणपुलावर एका मालवाहू रिक्षाला अचानक आग लागल्याने ती आगीत जळून खाक झाली. यामुळे रिक्षाचालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

सारंग रामदास माळी यांच्या मालकीचे (एमएच १९ सीडब्ल्यू २०७०) हे मालवाहू वाहन बायोमेडिकल वेस्टच्या कामाला वापरले जाते. हे वाहन जळगाव येथून दि. २२ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भुसावळ येथे जात होते. नशिराबाद गाव ओलांडल्यावर उड्डाणपुलावर अचानक रिक्षाला आग लागली. चालक सारंग माळी यांनी तत्काळ रिक्षा बाजूला लावून बाहेर निघाले. तोवर रिक्षाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते.

दरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच नशिराबाद व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. एका अग्निशमन दलाच्या बंबाच्या मदतीने हि आग आटोक्यात आणून रिक्षाची आग विझवण्यात आली.

Next Post
वाहनांमधील डिझेल चोरी करणारा अटकेत, १०० लिटर डिझेल जप्त

वाहनांमधील डिझेल चोरी करणारा अटकेत, १०० लिटर डिझेल जप्त

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group