• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोटरसायकल चोरट्याला अटक ; रावेर पोलिसांची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 11, 2025
in गुन्हे
0
मोटरसायकल चोरट्याला अटक ; रावेर पोलिसांची कारवाई

रावेर, (प्रतिनिधी) : मंगरूळ येथील एका दुचाकी चोरट्याला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याच्याकडून पाल येथे चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गोपनीय माहितीवरून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यावर मुद्देमाल जप्त झाला आहे.

रावेर पोलिसांनी मंगरूळ येथील दुचाकी चोरट्याला अटक करीत पाल येथून चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे. गोपनीय माहितीवरून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यावर मुद्देमाल जप्त झाला आहे.

कालू बादशाह बिलाला (वय १८, मंगरूळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रावेर तालुक्यातील पाल येथील मुख्य रस्त्यावरून हिरो होंडा कंपनीची महागडी युनिकॉन चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. रावेर पोलिसांना संशयित कालू बादशाह बिलाला याच्याकडे चोरीची दुचाकी असत्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्याने चोरीची दुचाकी काढून दिली.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सोनू तडवी, महेश मोगरे, अतुल गाडीलोहार आदींच्या पथकाने केली.

Next Post
झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडले

झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडले

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group