• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू ; धरणगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
वृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू ; धरणगाव तालुक्यातील घटना

धरणगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुसळी येथील बेपत्ता ७८ वर्षीय वृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि.२८ फेब्रुवारी रोजी १२ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

द्वारकाबाई आसाराम पाटील (वय ७८, रा. मुसळी ता. धरणगाव) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात ३ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेती काम करून पाटील परिवार उदरनिर्वाह करतात.(केपी)द्वारकाबाई पाटील ह्या मंगळवारी राहत्या घरून कोठेतरी बाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे परिवाराने पोलीस स्टेशनला द्वारकाबाई ह्या बेपत्ता झाल्याबाबत माहिती दिली होती.

दरम्यान, त्यांचा शोध सुरु असताना मुसळी गावातच एका शेताच्या विहिरीत सकाळी ११ वाजता काही ग्रामस्थांना द्वारकाबाई ह्या विहिरीत पडलेल्या दिसून आल्या. त्यांना बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. प्रसंगी परिवाराने शोक व्यक्त केला. घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी ; अमळनेर तालुक्यातील घटना

कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी ; अमळनेर तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add