• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मालदाभाडी हायस्कूल येथे बहिणाबाईंच्या कवितांचा जागर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
मालदाभाडी हायस्कूल येथे बहिणाबाईंच्या कवितांचा जागर

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी या शाळेत मराठी दिना निमित्त खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अस्सल खान्देशी ठेक्यात बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात इयत्ता नववीचे विद्यार्थी संदेश खुरपडे, रोशनी काळे, प्रतीक्षा खराटे यांनी मराठी भाषेचा महिमा आपल्या भाषणातून विषद केला. पारंपरिक वेशभूषा केलेल्या या विद्यार्थ्यांचे प्रत्येक जण कौतुक करत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्र. मुख्याध्यापक एस. आर. शिकोकारे हे होते. ए. बी. पाटील, एन. जी. पाटील, आर‌. एल. कोळी. व्ही. आर. सैतवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती बोरसे, प्रास्ताविक ऋतुजा पाटील यांनी केले. तर आभार दिव्या मंगळकर हीने मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज जैन, राजेश मोरे, तुषार उंबरकर, कार्तिक बडगुजर, गौरव बोरसे, प्रतिक गायके, सार्थक पोकळे, राज पालवे, अमर पारधी, सागर पालोदे, सागर पाटील, कुणाल कोळी, मोहिनी बहुरुपे, शिवानी चोपडे, लीना बडगुजर, कोमल बाविस्कर, गायत्री कुटे, रोशनी पारपोळ, भाग्यश्री थाटे, प्राजक्ता पाटील यांनी परिश्रम घेतले.

Next Post
गावठी पिस्टल, काडतूसह एकास अटक ; चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

गावठी पिस्टल, काडतूसह एकास अटक ; चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add