• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी योजने’तून ५८ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानग्या वितरीत करण्यात आल्या आहेत.

पोलीस मुख्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या या सुटसुटीत आणि मध्यवर्ती सुविधेमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ थांबली आहे. सोमवारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या केंद्राला भेट देऊन तेथील एकूण प्रक्रियेची पाहणी केली.

​सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी, विद्युत जोडणी आणि मिरवणुकीच्या परवानग्यांसाठी विविध कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, म्हणून एकाच छताखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या केंद्रावर मंडळांकडून निवेदन, प्रतिज्ञापत्र स्वीकारले जात असून आवश्यक ती कागदपत्रे तपासून मंजुरी दिली जात आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, ओळखपत्राची माहिती आणि मंडप उभारणीच्या जागेचा नकाशा याची तपासणी केली जात आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कामकाजाचा आढावा घेत सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि जलद गतीने राबवण्याचे आदेश उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.


 

Next Post
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

ताज्या बातम्या

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
गुन्हे

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

October 9, 2026
जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल
गुन्हे

जळगावात अल्पवयीन मुलासह १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; अपहरणाचे गुन्हे दाखल

October 9, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

इन्स्टाग्रामवर कपडे मागवणे महिलेला पडले महागात!

October 9, 2026
नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add